Dam Water Storage: येलदरीत ५२.४५ टक्के, सिद्धेश्वरमध्ये उपयुक्त साठा शून्यावर
Water Scarcity: जून महिना अर्ध्याहून अधिक उलटूनही धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने येलदरी व सिद्धेश्वर धरणांतील पाणीसाठ्यावर परिणाम झाला आहे.
Yeldari Dam at 52.45% Capacity, Siddheshwar Reservoir Dries UpAgrowon