Agriculture Training: माती परीक्षण, खतांचा वापरावर प्रशिक्षण
Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth: भारतीय कृषी संशोधन परिषद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी महाविद्यालयात मृदाविज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागातर्फे माती परीक्षण आणि खतांचा वापर या विषयावरील तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन बुधवारी (ता. ११) झाले.
Three day soil testing training at VNMKV ParbhaniAgrowon