Unseasonal Rain: अवकाळी पावसामुळे रब्बी पिके मातीमोल

Jowar Wheat Chana Crop Loss: परभणी जिल्ह्यात सोमवारी (ता. २३) दुपारी ३ ते ५ वाजेच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. शेतकऱ्यांच्या हाती आलेली ज्वारी, गहू, हरभरा आदी रब्बी पिके मातीमोल झाली.
Unseasonal Rain
Unseasonal Rain Damages Rabi Crops in ParbhaniAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com