Water Crisis: परभणी जिल्ह्यातील सहा लघु तलाव पडले कोरडे
Water Scarcity: पाणलोटात जोरदार पाऊस झालेला नाही.उन्हाचा चटका वाढला आहे. बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे.त्यामुळे प्रकल्पांतील पाणीसाठ्यात झपाट्याने घट झाली आहे. पाणीटंचाईचे संकट गहिरे झाले आहे.
Six Small Reservoirs Run Dry in Parbhani District Amid Water CrisisAgrowon