Soybean Seeds: सोयाबीन बियाण्याचा मागणीपेक्षा जास्त पुरवठा
Seed Supply Parbhani: परभणी जिल्ह्यात खरीप हंगाम २०२६ साठी महाबीज, राष्ट्रीय बियाणे महामंडळ आणि खासगी बियाणे उत्पादक कंपन्यांकडे सोयाबीनच्या ७३ हजार ५०० क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आली होती.
Soybean Seed Availability Exceeds Demand in Parbhani