Agriculture Day: हरितक्रांतीचे प्रणेते तथा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी (ता. १) कृषी दिन साजरा करण्यात आला. आत्मा (कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा) २०२६-२७ अंतर्गत प्रगत व नवोन्मेषी शेतकऱ्यांना तालुकास्तरीय उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
Outstanding Farmer Awards Presented in Parbhani on Agriculture DayAgrowon