Silk Association MoU: परभणी येथील कृषी विद्यापीठ, सिल्क असोसिएशनमध्ये करार
Farmer Training: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी आणि सिल्क असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्यात संशोधन, विस्तार सेवा, शेतकरी प्रशिक्षण आणि विद्यार्थी कौशल्यविकास यासाठी एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे. या करारामुळे रेशीमशेती क्षेत्राला नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.