Mini Saras Exhibition: मिनी सरस उत्पादने विक्री प्रदर्शन, खाद्य महोत्सव सुरू
Food Festival 2026: जिल्हास्तरीय मिनी सरस विक्री प्रदर्शन व खाद्य महोत्सवास गुरुवारी (ता. १२) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील वसमत रस्त्यावरील शेतकरी भवन मैदानावर सुरुवात झाली .
Mini Saras Product Sale and Food Festival Begins in ParbhaniAgrowon