Parbhani KVK Meeting: परभणी कृषी विज्ञान केंद्रांमध्ये शास्त्रीय सल्लागार समितीची बैठक
Scientific Advisory Committee: परभणी कृषी विज्ञान केंद्रामध्ये शास्त्रीय सल्लागार समितीची बैठक बुधवारी (ता. २५) घेण्यात आली. अध्यक्षस्थानी जीवन ज्योत चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा लक्ष्मी देशमुख होत्या.
Scientific advisory committee meeting at Krishi Vigyan Kendra ParbhaniAgrowon