Agriculture Loan: 6 परभणी जिल्ह्यात खरीप पीककर्जाचे कमी वितरण
Crop Loan Target Update: परभणी जिल्ह्यातील बँकांना खरीप हंगाम २०२६ मध्ये (१ एप्रिल ते ३० सप्टेंबर) १ हजार ५८१ कोटी ५५ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात ७९ हजार ८३१ शेतकऱ्यांना ७४१ कोटी ४ लाख ४८ हजार रुपये वाटप करण्यात आले असून केवळ ४०.५३ टक्के उद्दिष्ट साध्य झाले.
Parbhani district crop loan target and achievementAgrowon