Karpara Water Storage: ‘करपरा’त केवळ १.८१ टक्के ‘मासोळी’त १६ टक्के पाणीसाठा
Irrigation Projects: परभणी जिल्ह्यातील निवळी (ता.जिंतूर) येथील करपरा मध्यम प्रकल्पात १.८१ टक्के, तर गंगाखेड तालुक्यातील मासोळी प्रकल्पात १६ टक्के उपयुक्त पाणीसाठा उरला होता. सहा लघु तलाव कोरडे पडले असून चार लघु तलावातील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे.
Six Minor Lakes Dry Up in Parbhani DistrictAgrowon