Tanker Water Supply: परभणी, हिंगोली जिल्ह्यांत ९ टँकरद्वारे पाणीपुरवठा
Water Scarcity: पाणीटंचाईचे संकट अधिक गहिरे झाले असून, गुरुवार (ता. २१) पर्यंत परभणी जिल्ह्यातील ५ गावांना ७ टँकरद्वारे, तर हिंगोली जिल्ह्यातील १ गाव व ३ वाड्यांना २ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
Water Scarcity Deepens in Parbhani and Hingoli DistrictsAgrowon