Revenue Circles: परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतील ८२ पैकी ८१ महसूल मंडलांत गुरुवारी (ता. २५) सकाळी १० वाजेपर्यंतच्या २४ तासांत हलका ते मध्यम पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील पाच महसूल मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली.
Rainfall Recorded in 81 Revenue Circles Across Parbhani and HingoliAgrowon