Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस
July Rainfall: जुलै महिन्यात परभणी जिल्ह्यात सरासरी २१९.२ मिमी पाऊस अपेक्षित असताना यंदा (२०२६) प्रत्यक्षात २०९.२ मिमी (९५.४ टक्के) पाऊस झाला. तर हिंगोली जिल्ह्यात सरासरी २३०.२ मिमी पावसाच्या तुलनेत २८८.१ मिमी (१२५.२ टक्के) पाऊस झाला.