Power Supply Issue: विस्कळित वीजपुरवठ्यामुळे शेतकरी-गावकरी त्रस्त
Irrigation Problems: परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात पावसाअभावी पिकांची पाण्याची गरज वाढली आहे. सिंचन स्रोतांना पाणी उपलब्ध असूनही दिवसा सलग आठ तास अखंडित आणि योग्य दाबाने वीजपुरवठा मिळत नसल्याने विहिरीतील कृषीपंप चालविण्यात अडथळे येत आहेत.
Irrigation Affected by Unreliable Power Supply in Rural AreasAgrowon