Shetkari Agrim Madat: परभणी-हिंगोलीतील शेतकऱ्यांसाठी ४५७ कोटींची अग्रिम मदत; ९.१४ लाख शेतकरी पात्र
Farmer Support: परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतील १४ तालुक्यांमध्ये ३३ टक्क्यांहून अधिक पीकनुकसान झालेल्या पात्र ९ लाख १४ हजार ४९४ शेतकऱ्यांना प्रत्येकी ५ हजार रुपये सरसकट अग्रिम मदत देण्यासाठी ४५७ कोटी २४ लाख ७० हजार रुपये निधी आवश्यक आहे.
Farmer relief update for Parbhani and Hingoli districtsAgrowon