Below Average Rainfall: परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ७३ मंडलांत सरासरीहून कमी पाऊस
Kharif Season: यंदाच्या (२०२६) जून महिन्यात सोमवार (ता. १५) पर्यंत परभणी जिल्ह्यात सरासरी ७२.७ मिमी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ३६.४ मिमी (५०.१ टक्के) पाऊस झाला.
Below-Average Rainfall Recorded in 73 Circles of Parbhani and HingoliAgrowon