Rainfall Deficit: पावसाची परभणी जिल्ह्यात १७२,हिंगोली जिल्ह्यात १६८ मिमी तूट
Rainfall Data: ऑगस्टमध्ये परभणी जिल्ह्यात सरासरी २२७.८ मिमी पाऊस अपेक्षित असताना ोयंदा प्रत्यक्षात ५५.४ मिमी (२४.३ टक्के), तर हिंगोली जिल्ह्यात सरासरी २४१.२ मिमी पाऊस अपेक्षित असताना यंदा प्रत्यक्षात ७३.२ मिमी (३०.३ टक्के) पाऊस झाला.
Parbhani and Hingoli Record Major Rainfall Shortfall in AugustAgrowon