Chana Procurement: ‘पणन’च्या ३४ केंद्रांवर हमीभावाने ६१ हजार क्विंटल हरभरा खरेदी

Farmers Benefit: परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत हमीभावाने (प्रतिक्विंटल ५८७५ रुपये) हरभरा खरेदीसाठी राज्य कृषी पणन मंडळाची ४८ केंद्र मंजूर असून त्यापैकी ३४ केंद्रांवर ३ हजार १३२ शेतकऱ्यांचा ६१ हजार ८२९ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला.
Chana Procurement
61,829 Quintals of Chickpeas Procured at MSP from 34 Parbhani CentersAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com