Fruit Crop Insurance Scheme: परभणीत मृग बहर फळपीक विम्यात हळदीचा समावेश
Turmeric Farmers Support: परभणी जिल्ह्यात पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना (२०२६-२७) अंतर्गत मृग बहरासाठी संत्रा, मोसंबी, लिंबू, डाळिंब, पेरू, चिकू, सीताफळ या सात फळपिकांसह यंदा प्रथमच हळद पिकाचाही समावेश करण्यात आला आहे.
Parbhani weather-based fruit crop insurance scheme 2026-27Agrowon