Fertilizer Supply Issue: मंजूर साठ्यापेक्षा ४ हजार ४२८ टन कमी खताचा पुरवठा
Fertilizer Shortage: परभणी जिल्ह्याासाठी यावर्षीच्या (२०२६) खरीप हंगामात मे महिन्याअखेर ३१ हजार २५० टन खते मंजूर आहेत. परंतु रविवार (ता.३१ मे) अखेर विविध ग्रेडच्या २६ हजार ८२२ टन खतांचा पुरवठा झाला.
2.92 Lakh Ton Fertilizer Allocated for Kharif in SambhajinagarAgrowon