Fertilizer Shop License Suspension: परभणी जिल्ह्यातील ९ खत विक्री केंद्रांचे परवाने निलंबित
Agriculture Department Action: परभणी जिल्हा कृषी विभागाने तपासणी मोहिमेदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जिल्ह्यातील ९ खत विक्री केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले