Fertilizer Shop License Suspension: परभणी जिल्ह्यातील १६ खत विक्री केंद्रांचे परवाने निलंबित
Agriculture Department Action: परभणी जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत सोमवारी (ता. २७) महत्त्वाची सुनावणी पार पडली.
suspension of fertilizer sales licenses in parbhani districtAgrowon