Loan Waiver Scheme: कर्जमुक्ती योजनेअंतर्गत १६ हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण
Aadhaar Verification for Farmer: शासनाने सर्व व्यापारी बँकांना अनुत्पादित (एनपीए) कर्जखात्यांवर वर्गवारीनुसार ‘हेअरकट’ सवलत लागू करण्याचे तसेच १ एप्रिल २०२६ नंतर या योजनेअंतर्गत कर्जखात्यांवर व्याज आकारणी न करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) विकास जगदाळे यांनी दिली.