Jaltara Project : भूजल पातळी वाढवण्यासाठी परभणी प्रशासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प; जिल्ह्यात साकारणार एक लाख 'जलतारा'
Water Conservation : परभणी दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याला १ लाख जलतारा खड्ड्यांचे उद्दिष्ट देण्यात आले असून, पहिल्या टप्प्यात २५ हजार जलतारा शोषखड्ड्यांची निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली.
latest update on parbhani zilla parishad jaltara water conservation missionAgrowon