Parbhani DCC Bank Election: परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ८ जागांचे निकाल जाहीर
Bank Election Results: परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या २१ पैकी उर्वरित ८ जागांसाठी रविवारी (ता. १९) झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी (ता. २०) पार पडली.
Jai Bhavani Panel Dominates Parbhani DCC Bank PollsAgrowon