Parbhani DCC Bank Election: परभणी जिल्हा सहकारी बँकेच्या १३ जागांवर बिनविरोध निवड

Election Update: परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडलाच्या २१ पैकी १३ जागी बिनविरोध निवड झाली. उर्वरित ८ जागांसाठी २८ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. शुक्रवारी (ता. १०) चिन्ह वाटप करण्यात आले.
Parbhani DCC Bank Election
13 Directors Elected Unopposed in Parbhani DCC Bank PollAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com