Pending Insurance Claim Demand: परभणी जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२५ मधील प्रलंबित पीकविमा प्रश्नी शिवसेनेचे (उबाठा) आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वात बुधवारी (ता. ६) येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन करण्यात आले.
District collector office protest by farmersAgrowon