Crop Loss Assessment: परभणी जिल्ह्यातील ७६.८५ टक्के क्षेत्राचे पंचनामे पूर्ण
Agricultural Loss: परभणी जिल्ह्यात अवर्षणामुळे झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू आहेत. बुधवार (ता. ७) पर्यंत जिल्ह्यातील ५ लाख ५२ हजार ४३२ हेक्टरपैकी ४ लाख २४ हजार ५९० हेक्टर (७६.८५ टक्के) क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.
Crop Damage Surveys Cover 4.24 Lakh Hectares in ParbhaniAgrowon