Organic Farming: कृषी विद्यापीठाचा जैविक शेती संशोधनासाठी सामंजस्य करार
VNMKV: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी आणि नांदेडच्या के-फर्ट्स लॅब यांच्यात शाश्वत सेंद्रिय व जैविक शेतीसंदर्भात संयुक्त वैज्ञानिक संशोधनासाठी महत्त्वाचा सामंजस्य करार करण्यात आला आहे.