Weed Control : झायगोग्रामा भुंग्यांद्वारे गाजर गवताचा नायनाट शक्य
Weed Management : झायगोग्रामा (मेक्सिकन) भुंग्याद्वारे पर्यावरणाचे कोणतेही नुकसान न करता जैविक पद्धतीने गाजर गवताचे समूळपणे नायनाट करू शकतो. या भुंग्याची संख्या मोठया प्रमाणात नैसर्गिकरित्या वर्षानुवर्षे वाढत राहते.