Kharif Fertilizer Supply: खरीप हंगामातील पिकांना खतांची वाढती गरज आणि शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन परभणी जिल्ह्यात महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह फेडरेशन व महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या संरक्षित (बफर) साठ्यातील ८०० टन डीएपी खत खुले करण्यात आले आहे.
DAP Fertilizer Shortage Raises Concerns Ahead of Kharif SeasonAgrowon