Papaya Farming: पपई पीक काढून क्षेत्र रिकामे करण्यास सुरुवात
Papaya Season: खानदेशात यंदाचा पपई हंगाम अतिपावसामुळे आणि बाजारातील मागणी घसरल्याने मोठ्या अडचणीत सापडला आहे. काढणीस खरेदीदार नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी पपई काढून टाकण्यास सुरुवात केली असून आता रब्बी पिकांची तयारी केली जात आहे.