Seasonal Market: खानदेशात नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये लागवड केलेल्या पपई बागांतून आवक सुरू झाली असून शेतकऱ्यांना प्रति किलो २० ते २१ रुपये दर मिळत आहे. पुढील महिन्यात दिवाळीनंतर आवक वाढण्याची शक्यता असून सध्या मात्र बाजारात आवक कमी असल्याने दर स्थिर आहेत.