Women Entrepreneurship: पापड, कुरडयांचा उद्योग-व्यवसाय तेजीत
Home Food Business: मुरबाड तालुक्यातील ग्रामीण, शहरी भागात तसेच आदिवासी पट्ट्यात घरच्या घरी काही महिला एकत्र येऊन पापड, मिरगुटी, चकल्या, साबुदाणा वडे, कुरडया बनवतात. या महिलांचे बचत गटही आहे.
Women Boost Income Through Papad and Snack BusinessAgrowon