Panmandwadi Solar Project: पानमंदवाडीत ५ मेगावॉटचा सौर प्रकल्प सुरू
Renewable Energy: शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध व्हावी, यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत खेड तालुक्यातील पानमंदवाडी येथे पाच मेगावॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.
Daytime Power Supply for Farmers Boosted by Panmandwadi Solar ProjectAgrowon