PDKV Seed Production: ‘पंदेकृवि’चा बीजोत्पादनात ३३,६३३ क्विंटलचा विक्रम
Agriculture University Contribution: डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने बीजोत्पादन क्षेत्रात यंदा लक्षणीय प्रगती करत ३३ हजार ६३३ क्विंटल उत्पादनाचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.
Maharashtra agricultural university seed output recordAgrowon