Tomato Auctions: पांढुर्ली उपबाजारात टोमॅटोचे लिलाव सुरू
Tomato Lilav Nashik District: पहिल्याच दिवशी सुमारे नऊ हजार क्रेटची आवक झाली. टोमॅटोला सरासरी ४५० रुपये प्रति क्रेट दर मिळाला, तर शेतकरी संजय किसन पवार यांच्या ५७ क्रेट टोमॅटोला सर्वाधिक ६०१ रुपये प्रतिक्रेट दर मिळाला.
Tomato Auctions Begin At Pandhurli Sub Market In NashikAgrowon