Sant Palkhi Update: संतांचे पालखी सोहळे पंढरपूरच्या वेशीवर

Ashadhi Wari 2026: आषाढी वारीनिमित्त सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी गेल्या २० ते २५ दिवसांपासून पायी निघालेले संतशिरोमणी ज्ञानेश्वर महाराज, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले विविध संतांचे पालखी सोहळे गुरुवारी (ता. २३) वाखरी मुक्कामी, पंढरपूरच्या वेशीवर विसावले.
Sant Palkhi Update
Saint Palkhis Reach Pandharpur's DoorstepAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com