New Committee Demand : पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीची मुदत संपून दोन वर्षे उलटली तरी नवीन समिती नियुक्तीचा अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. नवीन मंदिर समिती नियुक्त करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांनी केली आहे..सध्याच्या कार्यरत असलेल्या मंदिर समितीच्या काळात स्वच्छतेचा विषय, लाडू प्रसादामध्ये आळी सापडलेली, खासगी कंपनीला कर्मचारी पुरविण्याचे दिलेले टेंडर, व्हीआयपी दर्शन यासह विविध कारणामुळे समिती बदनाम आहे. त्यामुळे महायुती सरकार विनाकारण बदनाम होत आहे..Bhagwant Temple Development: भगवंत मंदिर तीर्थक्षेत्र आराखड्यातील प्रस्तावित कामांना मंजुरी देणार.२०१९ विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन अध्यक्ष अतुल भोसले यांनी राजीनामा दिल्यापासून आज २०२६ आले तरी अध्यक्षपद रिक्तच आहे..ZP Committee Selection: जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या आज निवडी.सहअध्यक्ष यांच्याकडूनच कारभार चालविला जात आहे. ७३ कोटी रुपयांच्या निधीतून सुरू असलेले काम संथगतीने सुरू आहे..याबाबत सोलापूरचे नूतन जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी देखील पदभार घेण्यापूर्वी मंदिरात आल्यानंतर कामाबाबत नाराजी व्यक्त करत काम लवकर व दर्जेदार करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.