Vitthal Rukmini Temple: पंढरपुरात विठुरायाचे २४ तास दर्शन सुरू

24 Hour Harshan: पंढरपुरात २५ जुलै रोजी होणाऱ्या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर प्रशासनाने गुरुवारपासून (ता. १६) विठ्ठलाचे २४ तास अखंड दर्शन सुरू केले आहे. ३ ऑगस्ट रोजी होणाऱ्या प्रक्षाळपूजेपर्यंत हे दर्शन सुरू राहणार आहे.
Vitthal Rukmini Temple
24-Hour Darshan Begins at Pandharpur Vitthal TempleAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com