Solapur Politics: पंढरपुरात पुन्हा राजकीय भूकंप होण्याची शक्यता
District Politics After Election Results: पंढरपूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर पंचायत समिती सभापतिपदाच्या निवडीपूर्वीच तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे.