Corridor Project Fund Stayed: पंढरपूर पालिकेत ‘कॉरिडॉर’च्या १० कोटींच्या तरतुदीला स्थगिती
Pandharpur Civic Body Decision: विठ्ठल मंदिर परिसर विकास आराखड्यासाठी (कॉरिडॉर) अंदाजपत्रकात करण्यात आलेल्या १० कोटी रुपयांच्या तरतुदीला पंढरपूर नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी तीव्र विरोध दर्शवला.
Administrative stay order on corridor projectAgrowon