Pandharpur Kartiki Yatra: पंढरपुरात कार्तिकी यात्रेसाठी तीन लाखांवर वारकरी
Pandharpur Wari: कार्तिकी एकादशीच्या मुख्य सोहळ्यासाठी पंढरीत वारकऱ्यांचा ओघ वाढला असून, कोकण, मराठवाडा, विदर्भासह कर्नाटकमधून तीन लाखांहून अधिक वारकरी पंढरीत दाखल झाले आहेत. पदस्पर्श दर्शनरांगेसह प्रदक्षिणा मार्गावर वारकऱ्यांची गर्दी आहे.
Pandharpur Kartiki Yatra main ceremony on Saturday 2026Agrowon