Pandharpur Kartiki Yatra: पंढरपुरात कार्तिकी यात्रेचा शनिवारी मुख्य सोहळा; उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणी महापूजा
Vitthal Rukmini Mahapuja: कार्तिकी एकादशीचा मुख्य सोहळा २१ नोव्हेंबरला होत आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून सुमारे १० ते १२ लाख भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीत दाखल होण्याचा अंदाज आहे.
Pandharpur Kartiki Yatra main ceremony on Saturday 2026Agrowon