Pandharpur Kartiki Yatra: पंढरीत कार्तिकी यात्रेचा सोहळा, दुष्काळाच्या सावटातही पाच लाखांवर वारकरी दाखल
Kartiki Ekadashi: संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील कृतज्ञता आणि भक्तिभावाचा अनुभव घेत सावळ्या विठुरायाच्या चरणी लीन होण्यासाठी शनिवारी (ता. २१) महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणातून सुमारे पाच लाखांहून अधिक वारकरी पंढरपुरात दाखल झाले.
Maharashtra Kartiki Yatra celebration and updatesAgrowon