Solapur Doodh Sangh : सोलापूर जिल्हा दूध संघाच्या जागेला २८ कोटींची बोली
Cooperative Dairy : जिल्हा दूध संघाच्या पंढरपूर येथील शीत केंद्राच्या जागेला २८ कोटी रुपयांची बोली लावण्यात आली आहे. मंगळवारी (ता.७) या जागेच्या लिलावामध्ये दाखल झालेल्या निविदा उघडण्यात आल्या.