National Kisan Day 2025: पंढरीनाथ गुंजकर यांचा नवी दिल्लीत सन्मान
Innovative Kisan Conclave 2025: आयोजित केलेल्या नवोन्मेषी किसान कॉन्क्लेव २०२५ च्या व्यासपीठावर कृषी यंत्र निर्माते तथा शेतकरी पंढरीअप्पा गुंजकर (उदयनगर, ता. चिखली) यांचा केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.