National Citrus Conference: राष्ट्रीय लिंबूवर्गीय परिषदेत पंदेकृविचे शास्त्रज्ञ, विद्यार्थ्यांचा सन्मान
Citrus Research: जळगाव येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय लिंबूवर्गीय परिषदेत येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ व आचार्य पदवी अभ्यासक विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय सहभाग नोंदवीत विविध पुरस्कार पटकावले.