Panchganga River Pollution: पंचगंगा प्रदूषणप्रश्नी शिरोळ तालुक्यात शुक्रवारी ११ गावात बंद

Village Bandh: पंचगंगा नदी प्रदूषणाच्या प्रश्नावर ‘आंदोलन अंकुश’कडून निर्णायक लढ्याची हाक देण्यात आली असून, शुक्रवारी (ता. १७) एप्रिल रोजी शिरोळ तालुक्यातील ११ गावांमध्ये बंद पाळत इचलकरंजीतील काळा ओढा कायमस्वरूपी रोखण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Panchganga River Pollution
Shutdown Called in 11 Villages Over Panchganga Pollution IssueAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com